DISTRICT SETU COMMITTEE, NANDED

COLLECTOR OFFICE NANDED

आपले सरकार सेवा केंद्र मंजुर करण्या्साठी निकष

  1. गावातील रहिवाशी व त्याच गावातील CSC(कॉमन सर्व्हिस सेन्टर) चालकांना प्रथम प्राधान्या देण्यात येईल. आशा एकाच गावातील अनेक CSC (कॉमन सर्व्हिस सेन्टर) चालकांनी अर्ज केल्यास त्यांच्या केंद्रावर झालेल्या व्यवहाराच्या संख्ये नूसार आपले सरकार सेवा केंद्र मंजुर करण्यात येईल. समान व्यवहाराची संख्या आढळून आल्यास सोडत पध्दतीने (Lucky Draw) निवड करण्याात येईल.
  2. अ.क्र. 01 मधील निकषानूसार अर्ज प्राप्त न झाल्यास गावातील रहिवाश्यांना प्राधान्य देण्यात येईल.
  3. अ.क्र. 01 व 02 मधील निकषानूसार अर्ज प्राप्त‍ न झाल्यास लगतच्या गावातील रहिवासी यांचा विचार करण्यात येईल.
  4. उपरोक्त तिन्ही पैकी कोणत्याही निकषामध्ये समान पात्रता धारण करणारे एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पध्दातीने (Lucky Draw) निवड करण्यात येईल.
  5. जिल्हायातील एकुण आपले सरकार सेवा केंद्राच्या रिक्त‍ जागेपैकी 05% जागा अपंगासाठी राखीव ठेवण्यात आले असल्याने गावातील दिव्यांग व्यकक्तीने अर्ज केल्याास आशा प्रकरणामध्ये मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती यांचा निर्णय अंमित असेल.