COLLECTOR OFFICE NANDED
मा. प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक मातंसं-1716/प्र.क्र./517/39 दिनांक 19 जानेवारी, 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हयातील ग्रामीण व महानगरपालीका क्षेत्रात रिक्त असलेल्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र देण्यातस्तव दिनांक 04/09/2023 पासून ते दिनांक 22/09/2023 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यापत येत आहेत. रिक्त असलेल्या गावांची व महानगरपालीका क्षेत्राची यादी नांदेड जिल्हयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. जिल्हयातील एकुण आपले सरकार सेवा केंद्राच्या/ रिक्त जागेपैकी 05% जागा दिव्यांग व 03 जागा तृतियपंथी यांचेसाठी राखीव ठेवण्यात येत आहेत.
अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे
Registration Starts: 04/09/2023
Registration Ends: 22/09/2023