DISTRICT SETU COMMITTEE, NANDED

COLLECTOR OFFICE NANDED

नवीन आपले सरकार सेवा केंद्र अर्जकरण्यासाठी अनिवार्य कागदपत्र


  1. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र दहावी/बारावी/पदवी मार्कमेमो अथवा सनद पैकी एक
  2. संगणक अर्हता प्रमाणपत्र (MS-CIT)
  3. आधार कार्ड
  4. पॅन कार्ड (अर्जदारांच्या नावाचेच पॅनकार्ड जोडावे )
  5. अर्जदार ज्या ग्रामपंचायत/गावाचा रहिवाशी आहे त्या गावातील ग्रामसेवक अथवा तलाठी यांचा रहिवाशी दाखला
  6. अर्जदार महानगरपालीका क्षेत्रातील झोन/वार्ड चा रहिवाशी असल्यास त्याी झोन/वार्ड चे झोनल अधिकारी यांचा रहिवाशी दाखला
  7. जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रासाठी खालील पैकी एक पुरावा
    • ग्रामपंचायतीचा नमुना नं. ८
    • घर कर पावती
    • लाईट बिल
    • रेशन कार्ड
    • स्वतःचे घर नसल्यास घरमालकाचे भाडेपत्र (भाडेपत्रा सोबत घरमालकाचे मालमत्ता कर पावती अथवा लाईट बिल जोडावे.)
  8. अर्जदारास आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यातसाठी नियोजीत जागेचे आतील व बाहेरील फोटो (NotecamAndriod app द्वारे) अक्षांस व रेखांक्षासह काढलेले फोटो
  9. अर्जदारांनी अर्ज शुल्क रक्कम रू. 500/- “E-SUVIDHA COLLECTORATS NANDED” Gurudwara Branch Nanded Ac/No.52073059077 IFSC CodeSBIN0021097 या खात्या मध्ये जमा करून जमा केल्याची पावती ऑनलाईन अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
  10. अर्जदाराकडे सी.एस.सी. (CSC) केंद्र असल्यापस त्या्चे प्रमाणपत्र
  11. अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यां गाचे जिल्हा् शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
  12. उपरोक्त प्रमाणे सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत.