DISTRICT SETU COMMITTEE, NANDED

COLLECTOR OFFICE NANDED

जिल्हा सेतू समिती, नांदेड मार्फत जिल्हयातील ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र देण्याची जाहीरात

मा. प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक मातंसं-1716/प्र.क्र./517/39 दिनांक 19 जानेवारी, 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हयातील ग्रामीण व महानगरपालीका क्षेत्रात रिक्त असलेल्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र देण्यातस्तव दिनांक 04/09/2023 पासून ते दिनांक 22/09/2023 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यापत येत आहेत. रिक्त असलेल्या गावांची व महानगरपालीका क्षेत्राची यादी नांदेड जिल्हयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. जिल्हयातील एकुण आपले सरकार सेवा केंद्राच्या/ रिक्त जागेपैकी 05% जागा दिव्यांग व 03 जागा तृतियपंथी यांचेसाठी राखीव ठेवण्यात येत आहेत.